रूपा गांगुली, गणेशन यांना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

By Admin | Published: October 15, 2016 01:54 AM2016-10-15T01:54:00+5:302016-10-15T01:54:00+5:30

टीव्हीवर गाजलेल्या महाभारत या मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपा गांगुली व भाजपा सदस्य एल. गणेशन यांनी शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

RuPa Ganguly, Ganeshan, has been sworn in as Rajya Sabha member | रूपा गांगुली, गणेशन यांना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

रूपा गांगुली, गणेशन यांना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

googlenewsNext

नवी दिल्ली : टीव्हीवर गाजलेल्या महाभारत या मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपा गांगुली व भाजपा सदस्य एल. गणेशन यांनी शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
सभापती हमीद अन्सारी यांनी दोहोंना शपथ दिली. गांगुली यांनी बंगाल विधानसभेसाठी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती व त्यात पराभूत झाल्या होत्या, तर गणेशन हे मध्यप्रदेशातून राज्यसभेवर गेले आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या रूपा गांगुली नियुक्त झाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: RuPa Ganguly, Ganeshan, has been sworn in as Rajya Sabha member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.