आयएनएस राणावर खलाशी मृतावस्थेत

By admin | Published: June 2, 2017 03:10 AM2017-06-02T03:10:00+5:302017-06-02T03:10:06+5:30

भारतीय नौदलाच्या आयएनएस राणा या विनाशिकेवर गुरुवारी सकाळी एका खलाशाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली

Sailor dies in INS Raw | आयएनएस राणावर खलाशी मृतावस्थेत

आयएनएस राणावर खलाशी मृतावस्थेत

Next

विशाखापट्टणम : भारतीय नौदलाच्या आयएनएस राणा या विनाशिकेवर गुरुवारी सकाळी एका खलाशाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. त्याच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्या लागल्याच्या खुणा आहेत. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विकास यादव याने स्वत: गोळ्या झाडून आत्महत्या केली की त्याच्या बंदुकीतून अपघाताने गोळी झाडली गेली, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Sailor dies in INS Raw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.