सनातन ही दहशतवादी संघटना - आशिष खेतान
By admin | Published: June 11, 2016 08:13 AM2016-06-11T08:13:21+5:302016-06-11T08:23:17+5:30
सनातन ही एक दहशतवादी संघटना असून हिंदू समाजावरील एक कलंक आहे अशी टीका आशिष खेतान यांनी केली.
- डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) काल (शुक्रवार) अटक केली. दाभोलकर हत्या प्रकरणातील ही पहिलीच अटक आहे. विरेंद्र तावडे हा कान-नाक-घसा तज्ज्ञ आहे. त्याचा पनवेलजवळील कळंबोली येथे दवाखाना आहे. तावडे याचे पनवेलजवळील सनातनच्या आश्रमाजवळच कल्पतरू सोसायटीमध्ये घर आहे. तो हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता आहे. १ जून रोजी सीबीआयने पुण्यातील सारंग अकोलकर आणि तावडे यांच्या घरावर छापे टाकले होते. पुण्याच्या सीबीआय न्यायालयातून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर तावडे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये काही संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला होता. तसेच अकोलकर आणि तावडे या दोघांचा ई-मेलवरून संपर्क होता, असे तपासात दिसून आले होते. छाप्यानंतर सीबीआयकडून तावडेला चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. शुक्रवारी चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
Tawde, the mastermind behind the murder of Dr Dabholkar arrested. Now agencies should go after the assassins who are still absconding.
— Ashish Khetan (@AashishKhetan) June 11, 2016
Sanatan has made a hit list of liberals & secularists whom they want to eliminate. They r a terrorist organization & a blot on Hindu society
— Ashish Khetan (@AashishKhetan) June 11, 2016
Tawde's arrest gives some hope that justice shall be done. Murders of Dabholkar Pansare Kalburgi cd hv been prevented. But UPA failed them.
— Ashish Khetan (@AashishKhetan) June 11, 2016
NIA messed up the prosecution of Sanatan in Madgaon blasts & allowed the killers to get away. It is a fit case for reinvestigation & retrial
— Ashish Khetan (@AashishKhetan) June 11, 2016
Hope Modi Govt will not take half measures. Sanatan needs to be decimated. Ban the Sanstha, put its chief Jayant Athavale & others in jail.
— Ashish Khetan (@AashishKhetan) June 11, 2016
Sanatan is not part of Sangh Parivar. In fact it considers RSS as evil. Hope agencies will now go after the extremists associated with Sangh
— Ashish Khetan (@AashishKhetan) June 11, 2016
On a day when Dabholkar murder mastermind has been arrested, we need to remind the ppl that Modi govt has sabotaged Malegaon Samjhauta cases
— Ashish Khetan (@AashishKhetan) June 11, 2016
We need to remind ourselves that Modi govt has gone out on a limb to protect RSS men involved in terror cases.
— Ashish Khetan (@AashishKhetan) June 11, 2016