सानेगुरुजी कथामालेतफेर्ं क

By Admin | Published: September 5, 2015 12:36 AM2015-09-05T00:36:39+5:302015-09-05T00:36:39+5:30

सानेगुरुजी कथामालेतफेर्ं कथाकथन स्पर्धा

Sane Guruji's story | सानेगुरुजी कथामालेतफेर्ं क

सानेगुरुजी कथामालेतफेर्ं क

googlenewsNext
नेगुरुजी कथामालेतफेर्ं कथाकथन स्पर्धा

फोंडा : साने गुरुजी कथामाला फोंडा तर्फे यंदाची 38 वी विदय़ार्थी कथाकथन स्पर्धा बुधवार दि.14 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता इंदिराबाई ढवळीकर हायस्कूल ढवळी येथे होणार आहे. कथाकथन स्पर्धा तीन गटात घेण्यात येईल.
प्राथमिक गट इ. 1 ली ते 4 थी, परिकथा (3 ते5 मिनिटे), उच्च प्राथमिक गट- इयत्ता 5 वी ते 7 वी. वीर बालक/बालिका शौर्य कथा. (4ते 5 मिनिटे). माध्यमिक गट इ.8 वी ते 10 वी मूल्य कथा (5 ते 6 मिनिटे).
प्रत्येक विदय़ालयातून प्रत्येक गटासाठी दोन स्पर्धक भाग घेऊ शकतील. विदय़ार्थ्यानी आपल्या स्पर्धकांची नावे केंद्र प्रमुख, मुख्र्याध्यापक, इंदिराबाई ढवळीकर हायस्कूल, ढवळी यांच्याकडे दय़ावी.

Web Title: Sane Guruji's story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.