शालेय जगत जोड

By Admin | Published: January 13, 2015 11:46 PM2015-01-13T23:46:39+5:302015-01-14T00:59:14+5:30

प्रतिभा पाटील प्राथमिक शाळा

School world | शालेय जगत जोड

शालेय जगत जोड

googlenewsNext

प्रतिभा पाटील प्राथमिक शाळा
प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ हडकोद्वारा संचलित प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळेत अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका व्ही. एल. मिसाळ होत्या. संचालन बी. जी. जोगे यांनी केले. बी. बी. मुंढे यांनी आभार मानले.
------
आदर्श मराठी प्राथमिक शाळा
आदर्श मराठी प्राथमिक शाळेत संस्थेचे अध्यक्ष फेरोज पटेल व मुख्याध्यापिका शबाना यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक रफिक, बावस्कर, सुनील, संदीप, वायाळ, सिराज आदींची उपस्थिती होती. संचालन जुनेद यांनी केले. विजय यांनी आभार मानले.
----
कर्मवीर शंकरसिंग नाईक हायस्कूल
कमला नेहरू शिक्षण संस्था संचलित कर्मवीर श्री शंकरसिंग नाईक हायस्कूल येथे सुरेखा नाईक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुलभाताई वट्टमवार यांची उपस्थिती होती. प्रशालेतील विद्यार्थी दीपाली पेहरकर, संदेश बिनोरकर, यश पाटील, ओजस्वी गुप्ता, कुणाल जमधडे आदी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ यांच्याविषयी माहिती सांगितली. संचालन एम. एम. सावंत यांनी केले. अमृत बिर्‍हाडे यांनी आभार मानले.
--
ओम प्राथमिक विद्यामंदिर
ओम प्राथमिक विद्यामंदिर शाळेत संस्थेचे सचिव प्रा. एन. जी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. संचालन बोरसे यांनी केले. खंडागळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी एस. के. महाले, मुख्याध्यापक आदींनी परिश्रम घेतले.
----
जोड आहे ---

Web Title: School world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.