पाकमध्ये सैनिक तळावर हल्ला एका मुलासह सात जखमी

By admin | Published: January 30, 2016 02:12 AM2016-01-30T02:12:30+5:302016-01-30T02:12:30+5:30

कराची : पाकमधील अशांत बलुचिस्तानातील सैन्य तळाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात स्फोटकांनी भरलेले वाहन उडविण्यात आल्याने एक मुलगा आणि सहा सुरक्षा सैनिक जखमी झाले. जखमींपैकी एकाची स्थिती नाजूक आहे. हल्ल्याच्यावेळी जवळच्या मशिदीत नमाज सुरू होता. स्फोटात देशी बॉम्बचा वापर झाल्याची माहिती बलुचिस्तानचे गृहसचिव अकबर हुसेन यांनी दिली.

Seven injured in a bomb attack in Pakistan Army | पाकमध्ये सैनिक तळावर हल्ला एका मुलासह सात जखमी

पाकमध्ये सैनिक तळावर हल्ला एका मुलासह सात जखमी

Next
ाची : पाकमधील अशांत बलुचिस्तानातील सैन्य तळाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात स्फोटकांनी भरलेले वाहन उडविण्यात आल्याने एक मुलगा आणि सहा सुरक्षा सैनिक जखमी झाले. जखमींपैकी एकाची स्थिती नाजूक आहे. हल्ल्याच्यावेळी जवळच्या मशिदीत नमाज सुरू होता. स्फोटात देशी बॉम्बचा वापर झाल्याची माहिती बलुचिस्तानचे गृहसचिव अकबर हुसेन यांनी दिली.

Web Title: Seven injured in a bomb attack in Pakistan Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.