शेवगाव आगाराची कार्यकारिणी
By Admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:50+5:302015-02-14T23:50:50+5:30
शेवगाव : राष्ट्रीय एस.टी. कामगार संघटनेच्या शेवगाव आगाराच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब गवळी यांची तर सचिवपदी रावसाहेब जाधव यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.
श वगाव : राष्ट्रीय एस.टी. कामगार संघटनेच्या शेवगाव आगाराच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब गवळी यांची तर सचिवपदी रावसाहेब जाधव यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.संघटनेचे इतर पदाधिकारी -उपाध्यक्ष-एस.एन. पटेल, एस.बी.फलके, श्रीमती एस.एस.महानुभव, कार्याध्यक्ष-अशोक चाहूर, सहकार्याध्यक्ष-आर.एस.परदेशी, खजिनदार - ए.व्ही.लटपटे, सहखजिनदार -श्रीमती के.डी. सुरवसे, सहसचिव -बी. बी.शेळके, श्रीमती के.आर.वाघमारे, बी.बी.आहेर, प्रसिध्दीप्रमुख - बी.एम.कोकाटे, एस.एस. कुर्हाडे, बी.एल.कोठे, पी.डी. वडणे. शेवगाव आगाराबरोबर जिल्ह्यात राष्ट्रीय एस.टी. कामगार काँग्रेस संघटना बळकट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. रामदास नवमी महोत्सवाची सांगतातिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे सुरु असलेल्या रामदास नवमी महोत्सवाची गुरुवारी सांगता झाली.नशिबावर हवाला ठेवून स्वस्थ बसणे शहाणपणाचे लक्षण नाही. आपल्या भाग्याची ललाट रेषाही प्रयत्नाने पालटता येईल. ही स्पर्धेच्या युगाची प्रयत्नवादाची व्याख्या समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात स्पष्ट गौरविली आहे, असे प्रतिपादन महंत भानुदास बैरागी यांनी केले. सकाळी ग्रंथ पूजन, समर्थ पाद्य पूजा, अभिषेक, महाआरती झाली. समर्थ वाड:मय उच्चाराने श्री क्षेत्र हनुमान टाकळीचे वातावरण गेली नऊ दिवस भक्तिमय झाले होते.