शिवाजीनगरमधील युवकाची आत्महत्त्या

By admin | Published: November 7, 2016 10:51 PM2016-11-07T22:51:58+5:302016-11-07T23:28:25+5:30

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगरमध्ये राहणार्‍या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी (दि़६) सकाळच्या सुमारास घडली़ सतीश श्यामराव बहादुरे (२८, रा. गटकळ चाळ, शिवाजीनगर) असे आत्महत्त्या करणार्‍या युवकाचे नाव आहे़ या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Shivakinagar's youth suicide | शिवाजीनगरमधील युवकाची आत्महत्त्या

शिवाजीनगरमधील युवकाची आत्महत्त्या

Next

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगरमध्ये राहणार्‍या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी (दि़६) सकाळच्या सुमारास घडली़ सतीश श्यामराव बहादुरे (२८, रा. गटकळ चाळ, शिवाजीनगर) असे आत्महत्त्या करणार्‍या युवकाचे नाव आहे़ या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Shivakinagar's youth suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.