थोडक्यात...

By Admin | Published: February 7, 2016 10:46 PM2016-02-07T22:46:07+5:302016-02-07T22:46:07+5:30

संघर्ष अपंग कल्याण संस्थेची बैठक

In short ... | थोडक्यात...

थोडक्यात...

googlenewsNext
घर्ष अपंग कल्याण संस्थेची बैठक
जळगाव : संघर्ष अपंग कल्याण संस्थेची बैठक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात झाली. यावेळी अपंगाच्या विविध योजनांसदर्भात ६० बांधवांचे अर्ज संस्थेतर्फे भरुन घेतले. यावेळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र शासनाची मुद्रा बँक कर्ज योजना कागदावरच आहे. बँक अधिकारी मदत करत नसल्याने जिल्हाधिकारीयांनी यासंदर्भात आढाव घेण्याची मागणी केली. यावेळी मुकेश सोनवणे, संगिता प्रजापत, आशा पाटील, किशोर नेवे, मुकुंद गोसावी, योगेश जाधव, राजेंद्र वाणी उपस्थित होते.

Web Title: In short ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.