‘सेन्सॉर’च्या फेररचनेसाठी श्याम बेनेगल समिती

By Admin | Published: January 2, 2016 08:37 AM2016-01-02T08:37:24+5:302016-01-02T08:37:24+5:30

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाची (सेन्सॉर बोर्ड) फेररचना करण्यासाठी प्रख्यात चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने समिती स्थापन

Shyam Benegal Committee for reviving the 'sensor' | ‘सेन्सॉर’च्या फेररचनेसाठी श्याम बेनेगल समिती

‘सेन्सॉर’च्या फेररचनेसाठी श्याम बेनेगल समिती

googlenewsNext

नवी दिल्ली : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाची (सेन्सॉर बोर्ड) फेररचना करण्यासाठी प्रख्यात चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. ही समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.
चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा, जाहिरात तज्ज्ञ पीयूष पांडे,
चित्रपट समीक्षक भावना सोमय्या, राष्ट्रीय चित्रपट विकास परिषदेच्या प्रबंध संचालिका नीना लथ गुप्ता यांचा समितीत समावेश आहे.

Web Title: Shyam Benegal Committee for reviving the 'sensor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.