श्याम मानव बातमीतील जोड
By admin | Published: December 18, 2014 12:40 AM2014-12-18T00:40:32+5:302014-12-18T00:40:32+5:30
समितीला पुन्हा मिळाले एक कोटी
Next
स ितीला पुन्हा मिळाले एक कोटी शासनाने श्याम मानव समितीला कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी सुरुवातीला एक कोटी रुपयांचा निधी दिला होता. यातून समितीने प्रत्येक जिल्ह्यात जाहीर सभा, पोलीस दक्षता अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, वक्त्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले. समितीचे सुरू असलेले कार्य लक्षात घेऊन शासनाने पुन्हा एक कोटी रुपयांचे अनुदान समितीला दिले आहे. या माध्यमातून आशा वर्कर, ग्रामसेवक, पोलीस पाटील या सर्वांचे प्रशिक्षण, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे, पत्रकारांचे व शिक्षकांचे प्रशिक्षण व संपूर्ण पोलीस विभागाचे प्रशिक्षण होणार आहे.