सिद्धरामय्या यांच्या हेलिकॉप्टरला आग

By admin | Published: January 11, 2015 01:31 AM2015-01-11T01:31:12+5:302015-01-11T01:31:12+5:30

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन उड्डाण भरण्याच्या तयारी असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये शनिवारी अचानक आग लागली़

Siddaramaiah's helicopter fire | सिद्धरामय्या यांच्या हेलिकॉप्टरला आग

सिद्धरामय्या यांच्या हेलिकॉप्टरला आग

Next

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन उड्डाण भरण्याच्या तयारी असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये शनिवारी अचानक आग लागली़ वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली़ सिद्धारमय्या, गृहमंत्री के़ जे़ जॉर्ज व सार्वजनिक बांधकाम मंत्री एच़ सी़ महादेवप्पा तसेच वरिष्ठ अधिकारी एचएएल विमानतळावर हेलिकॉप्टरमधून म्हैसूरला निघाले होते़

Web Title: Siddaramaiah's helicopter fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.