सापटणे जोड

By admin | Published: February 20, 2016 02:01 AM2016-02-20T02:01:31+5:302016-02-20T02:01:31+5:30

कोट

Snake couplet | सापटणे जोड

सापटणे जोड

Next

गाव बहुतांशी बाबतीत स्वयंपूर्ण आहे. आता गावाला येणारे सर्व रस्ते चांगले करणे, वाड्यावस्त्यांसाठी वाटा करणे, अतिक्रमणे काढून रस्ते मोठे करणे, गावात वायफायची सुविधा देणे अशा काही सुधारणा करायच्या आहेत.
तात्यासाहेब ढवळे, संचालक, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना
कोट
गावात जलसंधारणाची कामे करायची आहेत. तसेच शुद्ध पाण्याचा प्रकल्प चालू करायचा आहे. ओढे-नाल्यांचे खोलीकरण करणे व साखळी बंधारे बांधायचे आहेत. मोकळ्या जागेत व रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावायची आहेत.
दत्तात्रय सत्यवान ढवळे, उपसरपंच
मोठय़ांच्या शब्दाला मान देणे ही आमच्या गावची परंपरा आहे. गाव एकमताने कारभार करत असून हीच परंपरा आम्हाला पुढे न्यायची आहे.
सविता बाळासाहेब गायकवाड, सरपंच

Web Title: Snake couplet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.