टिष्ट्वटर नवीन रूपात

By admin | Published: June 19, 2017 01:19 AM2017-06-19T01:19:14+5:302017-06-19T01:19:14+5:30

युजर्सच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी अनेक साइट्स नवनवे बदल करत असतात

Snoopter new look | टिष्ट्वटर नवीन रूपात

टिष्ट्वटर नवीन रूपात

Next

अनिल भापकर , लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : युजर्सच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी अनेक साइट्स नवनवे बदल करत असतात. अनेक सुविधा देत असतात. त्याचाच भाग म्हणून टिष्ट्वटरनेही काही बदल करून साइट आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे.
नवीन लेआऊटमध्ये टिष्ट्वटरने टिष्ट्वट करणे आणि पाहणे आणखी सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यापूर्वी टिष्ट्वटर युजरचा प्रोफाइल फोटो हा चौकोनात असायचा. आता नवीन लेआऊटमध्ये प्रोफाइल फोटो गोल आकारात आहे.
त्याचप्रमाणे हेडलाइन
आता पहिल्यापेक्षा अधिक
ठळक असणार आहे. आता रिटिष्ट्वट करणे, लाइक करणे अधिक
सोपे आणि गतिमान केले आहे.
नवीन लेआऊट सर्व ठिकाणी
दिसणार आहे.

Web Title: Snoopter new look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.