...तर ब्रिटनबाबतही बरोबरीची कारवाई करू, कोविन प्रमाणपत्राबाबत भारताची भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 02:15 PM2021-09-24T14:15:34+5:302021-09-24T14:15:47+5:30

आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, आगामी ४ ऑक्टोबर रोजी लागू होणाऱ्या ब्रिटनच्या धोरणाबाबत चर्चा सुरु आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल. ब्रिटनने भारतात बनलेल्या कोविशिल्ड लसीला मान्यता तर दिली आहे. पण, कोविन ॲपच्या माध्यमातून जारी होणारे लसीकरण प्रमाणपत्र नाकारले आहे. 

so let's do the same with Britain, India's role with the Covin Certificate | ...तर ब्रिटनबाबतही बरोबरीची कारवाई करू, कोविन प्रमाणपत्राबाबत भारताची भूमिका 

...तर ब्रिटनबाबतही बरोबरीची कारवाई करू, कोविन प्रमाणपत्राबाबत भारताची भूमिका 

Next

नितीन अग्रवाल -
नवी दिल्ली : ब्रिटनने कोविन ॲपचे लसीकरण प्रमाणपत्र नाकारल्याच्या धोरणावर तोडगा निघाला नाही तर भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांना अशाच व्यवहाराचा सामना करावा लागू शकतो. ब्रिटनची कारवाई भेदभावाची असल्याचे सांगत केंद्र सरकारने स्पष्ट केले की, भारतही बरोबरीची कारवाई करण्यासाठी स्वतंत्र आहे.   
  
आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, आगामी ४ ऑक्टोबर रोजी लागू होणाऱ्या ब्रिटनच्या धोरणाबाबत चर्चा सुरु आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल. ब्रिटनने भारतात बनलेल्या कोविशिल्ड लसीला मान्यता तर दिली आहे. पण, कोविन ॲपच्या माध्यमातून जारी होणारे लसीकरण प्रमाणपत्र नाकारले आहे. 
 
Web Title: so let's do the same with Britain, India's role with the Covin Certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.