वेगळेपण जपणारा सोनी पैठणी चा सेल
By Admin | Published: July 24, 2016 01:05 AM2016-07-24T01:05:21+5:302016-07-24T01:14:41+5:30
नाशिक : सेल म्हणजे महिलांसाठी एक पर्वणी असते. विविध प्रकारच्या साड्या महिलांना नेहमीच आकर्षित करतात. तथापी पैठणीने आपले स्थान कायम ठेवले असून साड्यांची महाराणी ठरलेल्या निरनिराळ्या प्रकारांतीलपैठणीचे शेकडो पर्याय येथील सोनी पैठणीत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. १५४ वर्षांची असलेली सोनी पैठणी शरणपुररोड येथे १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत नाशिक व येवला येथे खास सेलच्या माध्यमातून सवलतीच्या दरात पैठणीचे हजारो प्रकार उपलब्ध करुन देण्यात येतात. यंदाच्या वर्षी सुरु झालेल्या सेलला पहिल्याच दिवसापासून महिलांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

यासेलमध्ये पैठणीवर ५ ते ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट देण्यात आल्याने महिलांनी गर्दी वाढत आहे. सेलमध्ये डिफेक्टिव सिंगल कलरच्या विदाऊट डिफकेक्टिव साड्यांचा स्वतंत्र विभाग असून यावर ३० ते ५० टक्क्यापर्यंत सवलत देण्यात आली आहे.
यंदा सुरत येथील प्रसिद्ध विशाल साडी डेपो यांचे रिटेल व होलसेल साडी विक्रीचे विशेष काऊंटर या ठिकाणी ग्राहकांच्या सेवेत उघडण्यात आले आहे.
या ठिकाणी केवळ पैठणीच नव्हेतर अगदी देण्याघेण्याच्या २०० रुपयांपासून दर असलेल्या सर्व प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. येथील सेलची मुदत खास ग्राहकांसाठी १५ ऑगस्टपर्यंत दिली असून नवीन ग्राहकांनी एकदा सोनी पैठणीला अवश्य भेट देऊन खात्री करावी. असे आवाहन संचालक संजय सोनी यांनी केले आहे. (वा.प्र.)