पाथर्डी शिवारातील विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

By admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:19+5:302017-01-31T02:06:19+5:30

इंदिरानगर : पाथर्डी फाटा परिसरातील बबन डेमसे यांच्या विहिरीत एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याचा प्रकार रविवारी (दि़२९) सकाळी उघडकीस आला़ या चाळीस वर्षीय इसमाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे़

Sources said the bodies were found in the well in Pathardi Shivaraya | पाथर्डी शिवारातील विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

पाथर्डी शिवारातील विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Next
दिरानगर : पाथर्डी फाटा परिसरातील बबन डेमसे यांच्या विहिरीत एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याचा प्रकार रविवारी (दि़२९) सकाळी उघडकीस आला़ या चाळीस वर्षीय इसमाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डेमसे यांच्या शेतातील विहिरीत एका इसमाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला़
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Sources said the bodies were found in the well in Pathardi Shivaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.