स्पोर्ट: खंडेलवाल इंग्लिश स्कूलचे १० योगपटू राज्य स्तरावर
By admin | Published: September 11, 2014 10:30 PM2014-09-11T22:30:50+5:302014-09-11T22:30:50+5:30
अकोला : अकोला जिल्हा योग परिषदेच्यावतीने मराठा मंगल कार्यालय येथे जिल्हा स्तर योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदर खेळप्रदर्शन करीत विजय मिळविला. अमरावती येथे होणार्या राज्य स्तरीय योगासन स्पर्धेसाठी शाळेच्या १० योगपटूंची निवड झाली आहे.
Next
अ ोला : अकोला जिल्हा योग परिषदेच्यावतीने मराठा मंगल कार्यालय येथे जिल्हा स्तर योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदर खेळप्रदर्शन करीत विजय मिळविला. अमरावती येथे होणार्या राज्य स्तरीय योगासन स्पर्धेसाठी शाळेच्या १० योगपटूंची निवड झाली आहे.८ ते ११ वर्ष वयोगटात श्वेता नळकांडे प्रथम, साक्षी निळे द्वितीय, मुलांच्या गटात कृष्णा आकोटकार प्रथम, ऋषिकेश दंडगव्हाळ द्वितीय, देवेश वीसपुते याने तृतीयस्थान पटकाविले. ११ ते १४ वर्ष वयोगटात ओम नेमाडे याने प्रथम, अभिषेक जांगीड याने तृतीयस्थान मिळविले. वैष्णवी शेळके हिने द्वितीय, हर्षदा राखोंडे व वैष्णवी बाहेकर यांनी तृतीयस्थान पटकाविले. सर्व योगपटूंची निवड राज्य स्तर स्पर्धेसाठी झाली आहे. योग शिक्षक देवेंद्र जैन, मुख्याध्यापिका गीता चांदवडकर यांनी खेळाडूंचे कौतुक केले. (क्रीडा प्रतिनिधी)...