्रजागेश्वर विद्यालयाचे खेळाडू राज्यस्तरावर

By Admin | Published: September 28, 2014 10:30 PM2014-09-28T22:30:14+5:302014-09-28T22:30:14+5:30

वाडेगाव : स्थानिक श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडुंची राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत निवड झाली आहे.

Sportspersons of the school at the Jagjeshwar School | ्रजागेश्वर विद्यालयाचे खेळाडू राज्यस्तरावर

्रजागेश्वर विद्यालयाचे खेळाडू राज्यस्तरावर

googlenewsNext
डेगाव : स्थानिक श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडुंची राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत निवड झाली आहे.
चंद्रपूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेकरिता विद्यालयाच्या मोनिका बावने व शिवानी बावणे या विद्यार्थी खेळाडुंची निवड करण्यात आली आहे. सलग तिसर्‍यावर्षी विद्यालयाच्या खेळाडुंची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या खेळाडुंना मुख्याध्यापक भट, गोपाल मानकर, सुहास महाले , महेंद्र घाटोळ यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)

Web Title: Sportspersons of the school at the Jagjeshwar School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.