निवासी उपजिल्हाधिकार्यांच्या दालनात ठिय्या
By admin | Published: January 26, 2017 02:09 AM2017-01-26T02:09:11+5:302017-01-26T02:09:11+5:30
मोर्चेकर्यांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी २.३० वाजता पोहोचले. तब्बल अर्धातास त्यांचे निवेदन घेण्यास कोणीही अधिकारी पुढे नसल्याने मोर्चेकर्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकार्यांनीच निवेदन स्विकारावे असे या प्रतिनिधींचे म्हणणे होते. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके आल्यावर त्यांच्या दालनात पदाधिकार्यांनी प्रवेश केला. येथे पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली.
Next
म र्चेकर्यांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी २.३० वाजता पोहोचले. तब्बल अर्धातास त्यांचे निवेदन घेण्यास कोणीही अधिकारी पुढे नसल्याने मोर्चेकर्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकार्यांनीच निवेदन स्विकारावे असे या प्रतिनिधींचे म्हणणे होते. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके आल्यावर त्यांच्या दालनात पदाधिकार्यांनी प्रवेश केला. येथे पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली. आचारसंहिता संपल्यानंतर बैठक घेणारआदिवासींच्या मागण्यांसाठी आठ दिवसात बैठक बोलवा अशी मागणी हे पदाधिकारी करत होते. मात्र आठ दिवसात बैठकीचे लेखी आता देऊ शकत नसल्याचे मुंडके यांनी सांगितल्यावर पदाधिकार्यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली. अखेर दिल्लीला असलेल्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राहूल मुंडके यांनी आचारसंहिता संपल्यावर आदिवासींच्या प्रश्नावर बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले. -------यांनी केले नेतृत्वमोर्चा यशस्वीसाठी व निवासी उपजिल्हाधिकार्यांच्या दालनात चर्चेप्रसंगी मोर्चाचे संयोजक सुनील गायकवाड, एम.बी. तडवी,