शेअर मार्केट फ्री सेमिनार
By admin | Published: September 20, 2016 11:19 PM2016-09-20T23:19:05+5:302016-09-20T23:50:31+5:30
नाशिक : भारती शेअर मार्केट क्लासेसतर्फे शेअर मार्केटिंगवर आधारित मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. २३ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प. सा. नाट्यमंदिर येथे सेमिनार होत आहे. यात शेअर मार्केटमधील वेगवेगळ्या संकल्पना तेजी-मंदी नफा, टेक्निकल व फंडामेंटल ॲनालिसिस इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट करन्सी मार्केट फायनान्सिल प्लॅनिग पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आदीबाबत माहिती दिली जाणार आहे. या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आव्हान भारती शेअर मार्केट क्लासेसतर्फे रवींद्र भारती यांनी केले आहे.

१२ वी नंतर कॉमर्स क्षेत्रातील मुले तसेच जॉब करणार्या लोकांसाठी बिझनेस करणार्या लोकासाठी गृहिणी आणि सेवानिवृत्त लोक शेअर मार्केट शिकुन आपले दुय्यम उत्पन्नाचे साधन म्हणून शेअर मार्केटच्या सेमिनारच्या लाभ घेऊ शकतात असे संयोजकांनी कळविले आहे.