वसईत सर्वच राजकीय पक्षांची अस्तित्वासाठी धडपड
By Admin | Updated: July 7, 2015 01:10 IST2015-07-07T01:10:11+5:302015-07-07T01:10:11+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना व भाजपा या चारही राजकीय पक्षांची नुकत्याच झालेल्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वाताहत झाली
