खुशखबर! डीआरडीओकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 05:38 PM2019-08-04T17:38:49+5:302019-08-04T17:46:12+5:30
जमिनीवरून हवेत तत्काळ मारा करण्यात सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राची आज डीआरडीओने यशस्वी चाचणी घेतली.
नवी दिल्ली - जमिनीवरून हवेत तत्काळ मारा करण्यात सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राची आज डीआरडीओने यशस्वी चाचणी घेतली. ओडिशामधील समुद्र किनाऱ्याजवळून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.
Odisha: DRDO (Defence Research and Development Organisation) today successfully flight tested Quick Reaction Surface to Air Missile (QRSAM) air defence system at Balasore flight test range. pic.twitter.com/liVxfeArWl
— ANI (@ANI) August 4, 2019
चाचणीवेळी जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्राने यशस्वीपणे लक्ष्यभेद केला. दरम्यान, या क्षेपणास्त्राची झालेली यशस्वी चाचणी हे इस्रोसाठी मोठे यश मानले जात आहे.