सारांश-१

By admin | Published: January 9, 2015 01:18 AM2015-01-09T01:18:38+5:302015-01-09T01:18:38+5:30

Summary -1 | सारांश-१

सारांश-१

Next
> सारांश

िगट्टीखदान चौकातील वाहतूक िसग्नल सुरू करा

नागपूर :
काटोल रोडवरील िगट्टीखदान चौक सध्या सवार्िधक वदर्ळीचा चौक झाला आहे. या चौकात वाहतूक िसग्नल लावले आहे, परंतु ते बंद आहे. तसेच चौकात फेरीवाल्यांनी व ऑटोचालकांनी अितक्रमण करून ठेवल्याने रस्ता लहान झाला आहे. पिरणामी वाहन चालकांसह पादचार्‍यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. िवद्युत िदवे बंद असल्याने येथील वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यामुळे या चौकातील बंद पडलेले िदवे सुरू करून वाहतूक पोलीस तैनात करावा, अशी मागणी िगट्टीखदान, शीलानगर, बोरगाव, गोरेवाडा, एकतानगर, बरडे ले-आऊट पिरसरातील नागिरकांनी केली आहे.

अधर्वट अवस्थेतील त्रासदायक स्वीिमंग पूल

नागपूर :
वैशालीनगर येथील नागिरक येथील अधर्वट अवस्थेतील स्वीिमंग पुलापासून त्रस्त झाले आहेत.
अनेक वषार्ंपूवीर् या स्वीिमंग पुलाचे काम सुरू झाले. परंतु अधर्वट काम झाल्यावर ते बंद पडले. टाके तयार झाले. परंतु अधर्वट बांधकाम असल्याने त्याचा कुठलाही वापर नाही. टाक्यात पाणी साचल्याने पिरसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. काही अनुिचत घटना होऊ नये म्हणून पुलाच्या चारही बाजूंनी सुरक्षा घेरा तयार करण्यात आला असला तरी धोका कायम आहे. त्यामुळे या पुलाचे काम तातडीने पूणर् करावे, िकंवा अधर्वट असलेला स्वीिमंग पूल तोडून टाकावा, अशी मागणी वैशालीनगर येथील नागिरकांनी केली आहे.

अिभनंदन प्राथिमक शाळेत स्नेहसंमेलन
नागपूर :
बापूनगर उमरेड रोड येथील अिभनंदन किनष्ठ महािवद्यालयात वािषर्क स्नेहसंमेलन पार पडले. याप्रसंगी आयोिजत िविवध स्पधेर्तील िवजेत्यांना बक्षीस िवतिरत करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे सिचव रमेश वंजारी होते. संस्थेचे संचालक िवलेश वंजारी राजेंद्र गारघाटे, सुरेश देवगडे, डॉ. अिनल पांडे, लक्ष्मीकांत कातोरे प्रमुख अितथी होते. संचालन डॉ. नरेंद्र भुसारी यांनी केले. लक्ष्मीकांत कातोरे यांनी आभार मानले.

Web Title: Summary -1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.