सारांश....

By Admin | Published: July 7, 2015 01:06 AM2015-07-07T01:06:36+5:302015-07-07T01:06:36+5:30

हातभ˜ीची ६० लिटर दारू जप्त

Summary .... | सारांश....

सारांश....

googlenewsNext
तभट्टीची ६० लिटर दारू जप्त
नागपूर : गणेशपेठ पोलिसांनी राजू वर्मा आणि अशोक सोनू वर्मा या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ६० लिटर मोहाची दारू जप्त केली.
---
बसस्थानक परिसरात हाणामारी
नागपूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सोमवारी रात्री दोन तरुणात जोरदार हाणामारी झाली. पोलीस पोहोचेपर्यंत दोन्ही आरोपी पळून गेले. त्यांची नावे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकली नाही.
---

Web Title: Summary ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.