सुशीलकुमार शिंदे सन्मानार्थ विविध उपक्रम

By admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:50+5:302015-09-04T22:45:50+5:30

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सन्मानार्थ मनपातील नगरसेवकांतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Sushilkumar Shinde Distinguished Program | सुशीलकुमार शिंदे सन्मानार्थ विविध उपक्रम

सुशीलकुमार शिंदे सन्मानार्थ विविध उपक्रम

Next
लापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सन्मानार्थ मनपातील नगरसेवकांतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
रिमांड होममधील मुलांना टॉवेलचे वाटप, चतुर्थ र्शेणी कामगार व गरिबी हटाव झोपडप?ीतील यतीमखान्यात असलेल्या मुलामुलींना खाऊ वाटप करण्यात आले. प्रभाग 38 मध्ये वृक्षारोपण व रक्तदान शिबीर घेण्यात आले. विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. माजी महापौर आरिफ शेख, माजी सभापती शिवलिंग कांबळे, मनपातील प्रतोद अनिल पल्ली, नगरसेविका फिरदोस पटेल, र्शीदेवी फुलारे, नगरसेवक पैगंबर शेख, मधुकर आठवले, विनोद गायकवाड, दत्तू बंदप?े, जॉन फुलारे, शौकत पठाण यांनी पर्शिम घेतले.
फोटोओळी.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सन्मानार्थ नगरसेवकांतर्फे आयोजित कार्यक्रमात महिलांचा सन्मान करताना माजी महापौर आरिफ शेख, याप्रसंगी प्रतोद अनिल पल्ली, मधुकर आठवले, शिवलिंग कांबळे, पैगंबर शेख दिसत आहेत.

Web Title: Sushilkumar Shinde Distinguished Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.