व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By admin | Published: April 14, 2015 12:06 AM2015-04-14T00:06:01+5:302015-04-14T00:06:01+5:30

नागपूर : गि˜ीखदानमधील एका व्यसनमुक्ती केंद्रात शुभम ऊर्फ अतुल संजय शेंडे (वय २२) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी असलेला अतुल याला जखमी अवस्थेत रविवारी दुपारी मेयोत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी काही वेळेतच त्याला मृत घोषित केले. ही माहिती अतुलच्या नातेवाईकांना देण्याची तत्परता व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालकांनी दाखवली नाही. त्यामुळे अतुलचा मृत्यू व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालकांनी मारहाण केल्यामुळे झाल्याचा आरोप लावत नातेवाईकांसह संतप्त जमावाने जोरदार निदर्शने केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. गि˜ीखदान पोलिसांनी केंद्र संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर चौकशी सुरू होती.

Suspected death of the youth in the drug de-addiction center | व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Next
गपूर : गिट्टीखदानमधील एका व्यसनमुक्ती केंद्रात शुभम ऊर्फ अतुल संजय शेंडे (वय २२) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी असलेला अतुल याला जखमी अवस्थेत रविवारी दुपारी मेयोत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी काही वेळेतच त्याला मृत घोषित केले. ही माहिती अतुलच्या नातेवाईकांना देण्याची तत्परता व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालकांनी दाखवली नाही. त्यामुळे अतुलचा मृत्यू व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालकांनी मारहाण केल्यामुळे झाल्याचा आरोप लावत नातेवाईकांसह संतप्त जमावाने जोरदार निदर्शने केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. गिट्टीखदान पोलिसांनी केंद्र संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर चौकशी सुरू होती.
---

Web Title: Suspected death of the youth in the drug de-addiction center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.