तालुकानिहाय पाऊस
By Admin | Published: July 12, 2016 12:09 AM2016-07-12T00:09:25+5:302016-07-12T00:09:25+5:30
जळगाव ६९, भुसावळ ४३.५, यावल ६६.५, रावेर ४५.६, मुक्ताईनगर ४५, अमळनेर ४२.५, चोपडा ७८.५, एरंडोल १०५.३, पारोळा ६८, चाळीसगाव ४३.३, जामनेर ६८, पाचोरा ६१.३, भडगाव ०.७, धरणगाव १२६, बोदवड ० असा एकूण सरासरी ५८.५ मि.मी. पाऊस नोंदविण्यात आला. जिल्ाचे एकूण वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६३.३ मि.मी. असून यंदा आतापर्यंत ३० टक्के पाऊस झाला आहे.
ज गाव ६९, भुसावळ ४३.५, यावल ६६.५, रावेर ४५.६, मुक्ताईनगर ४५, अमळनेर ४२.५, चोपडा ७८.५, एरंडोल १०५.३, पारोळा ६८, चाळीसगाव ४३.३, जामनेर ६८, पाचोरा ६१.३, भडगाव ०.७, धरणगाव १२६, बोदवड ० असा एकूण सरासरी ५८.५ मि.मी. पाऊस नोंदविण्यात आला. जिल्ाचे एकूण वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६३.३ मि.मी. असून यंदा आतापर्यंत ३० टक्के पाऊस झाला आहे.