'सरल' प्रणालीने उडाली शिक्षकांची झोप
By Admin | Published: August 14, 2015 12:05 AM2015-08-14T00:05:26+5:302015-08-14T00:05:26+5:30
२० जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना शालेय दस्तावेज संगणीकृत करण्याच्या सुचना मिळाल्यापासून आजपर्यंत काम अपुरेच आहे.
class="web-title summary-content">Web Title: The teachers' sleepy system was sleeping