मल्ल्यांना आणण्यासाठी पथक लंडनमध्ये

By admin | Published: May 3, 2017 07:08 AM2017-05-03T07:08:55+5:302017-05-03T07:08:55+5:30

‘किंगफि शर एअरलाइन्स’साठी घेतलेली ९,५०० कोटी रु पयांची बँक क र्जे बुडवून परागंदा झालेले ‘मद्यसम्राट’ विजय मल्ल्या यांच्या

The team to bring Mallya to London | मल्ल्यांना आणण्यासाठी पथक लंडनमध्ये

मल्ल्यांना आणण्यासाठी पथक लंडनमध्ये

Next

नवी दिल्ली : ‘किंगफि शर एअरलाइन्स’साठी घेतलेली ९,५०० कोटी रु पयांची बँक क र्जे बुडवून परागंदा झालेले ‘मद्यसम्राट’ विजय मल्ल्या यांच्या भारतात प्रत्यार्पणाला गती देण्यासाठी सीबीआयच्या तीन आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) दोन
अधिक ाऱ्यांचेपथक लंडनमध्येदाखल झाले आहे. हे पथक मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाविषयी स्थानिक अधिक ाऱ्यांशी विचार−विनिमय क रील. सीबीआयचेअतिरिक्त संचालक राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखालील हे चार सदस्यीय पथक ब्रिटिश
अधिक ाऱ्यांना मल्ल्या यांच्याविरु द्धच्या आर्थिक गुन्ह्याची बारीक माहिती देईल. मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा ब्रिटनच्या
न्यायालयात असून, यात सीबीआय किंवा ईडी थेट पक्षक ार नाही. भारतीय संघटना मल्ल्या यांनी तेथील न्यायालयात दाखल केलेल्या याचिक ांच्या विरोधात ब्रिटिश सरक ारी वकि लांना मदत क रीत आहेत. मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी
तेथील न्यायालयात भक्क म बाजू मांडण्याच्या उद्देशाने हे पथक पाठविण्यात आलेआहे. मल्ल्या यांचे प्रत्यार्पण क रण्याच्या भारताच्या मागणीनंतर गेल्या महिन्यात ब्रिटिश अधिक ाऱ्यांनी त्यांना अटक के ली होती. मात्र, लंडनमधील न्यायालयाने
क ाही तासांतच त्यांची जामिनावर सुटक ा केली. या प्रक रणी १७ मेरोजी सुनावणी होणार आहे. आयडीबीआय बँकेच्या ९०० क ोटी रु पयांच्या क र्जाची परतफेड न केल्याप्रक रणी त्यांना अटक क रण्यात आली होती.
 

Web Title: The team to bring Mallya to London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.