काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 06:45 PM2020-04-18T18:45:43+5:302020-04-18T18:46:42+5:30

आज काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला

Terrorist attack in Kashmir, two soldiers killed, three injured BKP | काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद, तीन जखमी

काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद, तीन जखमी

Next

 श्रीनगर -  एकीकडे देश कोरोना विषाणूचा सामना करत असताना दुसरीकडे काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना उत आला आहे. आज काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला असून, या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जण जखमी झाले आहेत.

 दहशतवाद्यांनी सोपोर येथे सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर हा हल्ला घडवून आणला.

Web Title: Terrorist attack in Kashmir, two soldiers killed, three injured BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.