वार्षिक १० लाखाचं उत्पन्न असणाऱ्यांना गॅस सबसिडी नाही

By admin | Published: December 28, 2015 06:08 PM2015-12-28T18:08:09+5:302015-12-28T18:28:35+5:30

वार्षिक १० लाखाचे किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना गॅसचे अनुदान नाही मिळनार नाही, हा नियम १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येईल.

There is no gas subsidy for the annual income of 10 lakhs | वार्षिक १० लाखाचं उत्पन्न असणाऱ्यांना गॅस सबसिडी नाही

वार्षिक १० लाखाचं उत्पन्न असणाऱ्यांना गॅस सबसिडी नाही

Next

ऑनलाइन लोकमत

नई दिल्ली , दि. २८ - वार्षिक १० लाखाचं किंवा त्यापेक्षा अधिक  उत्पन्न असणाऱ्यांना गॅसचे अनुदान नाही मिळनार नाही, हा नियम १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येईल. नोंदणी असणाऱ्या ग्राहकाचे किंवा त्याच्या पती किंवा पत्नीचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांवर असेल, तर जानेवारी महिन्यापासून अशा ग्राहकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत.  केंद्र सरकारने आज हा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. लवकरच ह्या योजनेचं परिपत्रक लवकरच निघेल.   
यापूर्वी सरकारकारने स्वताच्या  इच्छेने एलपीजी गॅस वर मिळणारे अनुदान दुसऱ्यानां देण्याच अव्हान केले होते. आतापर्यंत ५७ लाख ग्राहकांनी स्वेच्छेने गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतला आहे

Web Title: There is no gas subsidy for the annual income of 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.