पाकसोबत चर्चा नाही - राजनाथ
By admin | Published: September 2, 2014 03:10 AM2014-09-02T03:10:40+5:302014-09-02T03:10:40+5:30
या महिन्यात नेपाळमध्ये होणा:या सार्क परिषदेत पाकसोबत चर्चा करणार नसल्याचे राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले आहे
Next
नवी दिल्ली : या महिन्यात नेपाळमध्ये होणा:या सार्क परिषदेत पाकसोबत चर्चा करणार नसल्याचे राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले आहे. पाकच्या गृहमंत्र्यांसोबत भेट घेणार असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले. दहशतवाद व चर्चा या दोन गोष्टी एकत्र राहू शकत नाही असेही मत गृहमंत्र्यांनी पुढे व्यक्त केले आहे. जोर्पयत पाकिस्तान दहशतवाद व हिंसेला आवर घालत नाही तोर्पयत कोणतीही चर्चा होणो नाही असे गृहमंत्रलयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)