संभाव्य धोक्यामुळे हजारो विद्यार्थी सुरक्षित स्थळी
By Admin | Published: September 22, 2016 01:16 AM2016-09-22T01:16:16+5:302016-09-22T01:16:16+5:30
टोरोंटो (कॅनडा) : संभाव्य धोक्यामुळे प्रिन्स कॅनेडियन आयलँडवरील १९ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६० पेक्षा जास्त शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या कर्मचार्यांनी बसेसमधून सुरक्षित स्थळी हलविले. पोलिसांनी अधिक तपशील दिलेला नाही.
ट रोंटो (कॅनडा) : संभाव्य धोक्यामुळे प्रिन्स कॅनेडियन आयलँडवरील १९ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६० पेक्षा जास्त शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या कर्मचार्यांनी बसेसमधून सुरक्षित स्थळी हलविले. पोलिसांनी अधिक तपशील दिलेला नाही. आयलँडवरील सार्वजनिक शाळांचे संचालक पार्कर ग्रिमर यांनी पोलिसांनी आमच्याशी बुधवारी सकाळी संपर्क साधला व संभाव्य धोक्याची कल्पना देऊन विद्यार्थ्यांना शाळेतून हलवा, असे सांगितले, अशी माहिती दिली.---------------