चंद्रजोतीच्या बीया खाल्याने तीन बालकांना विषबाधा

By admin | Published: January 26, 2016 12:05 AM2016-01-26T00:05:06+5:302016-01-26T00:05:06+5:30

जळगाव : चंद्रजोतीच्या बीया खल्ल्याने अंबाडी ता.जामनेर येथील तीन बालकांना विषबाधा झाल्याची घटना सकाळी ९ वाजता घडली. बालकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Three children have poisoned due to eating moon seed | चंद्रजोतीच्या बीया खाल्याने तीन बालकांना विषबाधा

चंद्रजोतीच्या बीया खाल्याने तीन बालकांना विषबाधा

Next
गाव : चंद्रजोतीच्या बीया खल्ल्याने अंबाडी ता.जामनेर येथील तीन बालकांना विषबाधा झाल्याची घटना सकाळी ९ वाजता घडली. बालकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
गावाजवळी धरणाच्या पाटाजवळ जाबीर तकदीर तडवी (७), समीना सुपडू तडवी (६) व मीना सुपडू तडवी (४) या बालकांनी चंद्रजोतीच्या बीया खाल्ल्याने विषबाधा झाली. सुरुवातीला जाबीरला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला उपचारासाठी रवाना करण्यात आले. काही वेळात समीना व मीना या दोघं बहिणींची तब्बेत खराब झाल्याने त्यांना तत्काळ शेंदूर्णी येथे उपचार करून दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Web Title: Three children have poisoned due to eating moon seed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.