रोखीच्या व्यवहारांसाठी तीन लाखांची मर्यादा

By admin | Published: February 1, 2017 12:45 PM2017-02-01T12:45:07+5:302017-02-01T12:46:08+5:30

रोखीच्या व्यवहारात होणारी करचोरी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी

Three lakh limit for cash transactions | रोखीच्या व्यवहारांसाठी तीन लाखांची मर्यादा

रोखीच्या व्यवहारांसाठी तीन लाखांची मर्यादा

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 1 -  रोखीच्या व्यवहारात होणारी करचोरी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी तीन लाख रुपयांवरील रोखीच्या व्यवहारांवर बंदी घालण्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली. त्यामुळे यापुढे 3 लाख रुपयांवरील सर्व व्यवहार रोखीने होऊ शकणार नाही. 

अर्थसंकल्पातील डिजिटल व्यवहार संदर्भातील मह्त्त्वाचे मुद्दे 
- सरकारी संस्थांमध्ये डिजीटल व्यवहारांना चालना देणार
- आधारच्या माध्यमातून डिजीटल व्यवहाराचे लक्ष्य, यामुळे मोबाईल नसला तरी व्यवहार शक्य
- भीम आधारीत डिजीटल व्यवहारांना चालना देणार
- 20 लाख सर्विस टर्मिनल्स उभारण्याचे उद्दिष्टय 
- भीम अॅपच्या प्रमोशनसाठी कॅशबॅक आणि बक्षीस योजना
- रिझर्व्ह बँकेत डिजीटल पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड स्थापन करणार 

 

Web Title: Three lakh limit for cash transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.