तीन जलशुध्दीकरण प्रकल्प सील

By admin | Published: April 13, 2016 12:21 AM2016-04-13T00:21:24+5:302016-04-13T00:21:24+5:30

जळगाव: भारतीय मानव ब्युरोची परवानगी न घेताच सुरु असलेल्या शहरातील शिवतीर्थ ॲक्वा, गौरव एन्टरप्रायजेस व श्री ॲक्वा हे तीन जलशुध्दीकरण प्रकल्प अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी सील केले. तर एमआयडीसीतील ओवेस ॲक्वा व बोले वॉटर या दोन प्रकल्पांची तपासणी केली असता ते बंद आढळून आले. सहायक आयुक्त मि.दा.शहा यांच्या पथकाने दिवसभर ही कारवाईची मोहीम राबविली. ऐन सिझनमध्ये अचानक कारवाईची मोहीम सुरु झाल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Three water purification projects sealed | तीन जलशुध्दीकरण प्रकल्प सील

तीन जलशुध्दीकरण प्रकल्प सील

Next
गाव: भारतीय मानव ब्युरोची परवानगी न घेताच सुरु असलेल्या शहरातील शिवतीर्थ ॲक्वा, गौरव एन्टरप्रायजेस व श्री ॲक्वा हे तीन जलशुध्दीकरण प्रकल्प अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी सील केले. तर एमआयडीसीतील ओवेस ॲक्वा व बोले वॉटर या दोन प्रकल्पांची तपासणी केली असता ते बंद आढळून आले. सहायक आयुक्त मि.दा.शहा यांच्या पथकाने दिवसभर ही कारवाईची मोहीम राबविली. ऐन सिझनमध्ये अचानक कारवाईची मोहीम सुरु झाल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Three water purification projects sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.