थिवी येथे ७ लाख खर्च करून बांध

By admin | Published: June 12, 2014 11:47 PM2014-06-12T23:47:56+5:302014-06-13T07:00:03+5:30

ण्यात येणार्‍या गटार कामाचा शुभारंभ बार्देस : थिवी मतदारसंघातील हृुंदाई शोरूम ते म्हावळींगकर बार दरम्यान २८ मीटर गटार दुरूस्ती बांधकामाचा शुभारंभ थिवी मतदारसंघाचे आमदार किरण कांदोळकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. एकूण ७ लाख रूपये खर्चुन हे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. यावेळी थिवी पंचायतचे पंचसदस्य संदीप कवठणकर, पंच महेश धोंड, महेश धोंड, पंच एरर्जीला मायकल फर्नांडीस, भाजपा मंडळ अध्यक्ष प्रदीप कांदोळकर, अभियंता सचिन बुटे, माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रमेनाथ म्हावळींगकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप सरकार केंद्रात सत्तेवर आल्याने आता देशाबरोबर राज्याचा विकास घेण्यास उशीर लागणार नाही. येत्या काही दिवसात थिवीचा कायापालट करू असे यावेळी बोलताना आमदार किरण कांदोळकर म्हणाले. (प्रतिनिधी) फोटो : गटार दुरूस्ती कामाचा नारळ वाढवून शुभ्

Tiwari spent 7 lakhs at the cost | थिवी येथे ७ लाख खर्च करून बांध

थिवी येथे ७ लाख खर्च करून बांध

Next

 बार्देस : थिवी मतदारसंघातील हृुंदाई शोरूम ते म्हावळींगकर बार दरम्यान २८ मीटर गटार दुरूस्ती बांधकामाचा शुभारंभ थिवी मतदारसंघाचे आमदार किरण कांदोळकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. एकूण ७ लाख रूपये खर्चुन हे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. यावेळी थिवी पंचायतचे पंचसदस्य संदीप कवठणकर, पंच महेश धोंड, महेश धोंड, पंच एरर्जीला मायकल फर्नांडीस, भाजपा मंडळ अध्यक्ष प्रदीप कांदोळकर, अभियंता सचिन बुटे, माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रमेनाथ म्हावळींगकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप सरकार केंद्रात सत्तेवर आल्याने आता देशाबरोबर राज्याचा विकास घेण्यास उशीर लागणार नाही. येत्या काही दिवसात थिवीचा कायापालट करू असे यावेळी बोलताना आमदार किरण कांदोळकर म्हणाले. (प्रतिनिधी) फोटो : गटार दुरूस्ती कामाचा नारळ वाढवून शुभारंभ करताना आमदार किरण कांदोळकर. बाजूस पंचसदस्य संदीप कवठणकर, महेश धोंड, एरर्जीला मायकल फर्नांडीस, प्रेमनाथ म्हावळींगकर. (प्रकाश धुमाळ) १२०६-एमएपी-१२

Web Title: Tiwari spent 7 lakhs at the cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.