कल्की विद्यालयातर्फे आज व उद्या यज्ञ

By admin | Published: October 3, 2015 02:30 AM2015-10-03T02:30:59+5:302015-10-03T02:30:59+5:30

बार्देस : कल्की विश्वविद्यालय या संस्थेने शुक्रवारी 2 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास खोर्ली सीम ते गांधी चौक या मार्गावर आनंद यात्रा या मिरवणुकीचे आयोजन केले. या यात्रेद्वारे गोव्यात शांतता नांदावी व जनतेचे कल्याण व्हावे आशयाच्या प्रार्थना करण्यात येणार आहेत. या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कल्की विश्वविद्यालया ऑफ गोवा या संघटनेतर्फे दि. 3 व दि. 4 ऑक्टोबर रोजी पर्वरी येथील संत गाडगे महाराज सभागृहात र्शी कल्कीवर यज्ञ आयोजित करण्यात आला असून धार्मिक विवंचनाद्वारे वैयक्तिक समस्या व स्वप्नपूर्ती करण्यासंबंधी संबोधन करण्यात येणार आहे. कल्की विश्वविद्यालयातर्फे भारतभर असे मोफत कार्यक्रम आयोजित करून समाजातील गरजवंतास यश प्राप्ती करून देण्याचे काम करण्यात येते. तसेच जबाबदार नागरिक व नेते निर्माण करून देश विकासाचे कार्य करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) फोटो :

Today's and tomorrow's offerings by Kalki Vidyalaya | कल्की विद्यालयातर्फे आज व उद्या यज्ञ

कल्की विद्यालयातर्फे आज व उद्या यज्ञ

Next
र्देस : कल्की विश्वविद्यालय या संस्थेने शुक्रवारी 2 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास खोर्ली सीम ते गांधी चौक या मार्गावर आनंद यात्रा या मिरवणुकीचे आयोजन केले. या यात्रेद्वारे गोव्यात शांतता नांदावी व जनतेचे कल्याण व्हावे आशयाच्या प्रार्थना करण्यात येणार आहेत. या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कल्की विश्वविद्यालया ऑफ गोवा या संघटनेतर्फे दि. 3 व दि. 4 ऑक्टोबर रोजी पर्वरी येथील संत गाडगे महाराज सभागृहात र्शी कल्कीवर यज्ञ आयोजित करण्यात आला असून धार्मिक विवंचनाद्वारे वैयक्तिक समस्या व स्वप्नपूर्ती करण्यासंबंधी संबोधन करण्यात येणार आहे. कल्की विश्वविद्यालयातर्फे भारतभर असे मोफत कार्यक्रम आयोजित करून समाजातील गरजवंतास यश प्राप्ती करून देण्याचे काम करण्यात येते. तसेच जबाबदार नागरिक व नेते निर्माण करून देश विकासाचे कार्य करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) फोटो : कल्की विश्वविद्यालयातर्फे म्हापशात काढण्यात आलेल्या आनंदयात्रेत सहभागी झालेले विद्यालयातील सदस्य. (प्रकाश धुमाळ) 0210-एमएपी-23

Web Title: Today's and tomorrow's offerings by Kalki Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.