आजची पिढी खरोखरच नशिबवान : र
By Admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:55+5:302015-05-05T01:21:55+5:30
ाजदिप नाईक
ा दिप नाईक मडगाव :आजची पिढी ही खरोखरच नशिबवान आहेत कारण त्यांना नाट्य प्रशिक्षण घेण्याची संधी रवींद्र भवन मडगाव यासंस्थेने उपलब्ध करून दिली आहे. नाट्यप्रशिक्षण घेण्याची मुलांची हेच योग्य वय आहे.असे प्रतिपादन नाट्यकलाकार व नाट्यलेखक राजदिप नाईक यांनी रवींद्र भवन मडगाव तेर्फे आयपजित केलेल्या नाट्य प्रशिक्षण शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर रवींद्र भवनचे उपाध्यक्ष चंदन नायक, कार्यकारी सदस्य अनिल रायकर, विनाय कामत व प्रशिक्षक नारायण खराडे उपस्थित होते. रवींद्र भवन कला व संस्कृतीच्या र्स्ंांवर्धनासाठी विविध कार्यशाळाचे आयोजन करीत असून त्याच्या लाभ प्रशिक्षनार्थीनी घ्यावा असे आवाहन राजदिप यांनी केले.ही कार्यशाळा ४ ते १३ मे पर्यंत चालणार आहे.यावेळी रवींद्र भवनचे अध्यक्ष दामोदर नाईक यांनी या कार्यशळेच्या माध्यमातून चांगले कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशानेच अशा कार्यशाळा आयोजित केल्या जात असल्याचे सांगितले. १३ मे रोजी प्रशिक्षणाथी दहा दिवसात घेतलेल्या प्रशिक्षणा मधून आपली कला सादर करतील.(प्रतिनिधी)ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-12कॅप्शन: नाट्यकार्यशाळेचे दिप प्रज्वलन करून उदघाटन करताना राजदिप नाईक सोबत दामोदर नाईक, चंदन नायक, अनिल रायकर, के. व्ही. सिग्नापूरकर, नारायण खराडे विनय कामत व इतर (छाया: पिनाक कल्लोळी)