इस्रोच्या सहाव्या जलवाहतूक उपग्रहाचे आज प्रक्षेपण

By admin | Published: March 10, 2016 09:42 AM2016-03-10T09:42:59+5:302016-03-10T09:42:59+5:30

इस्त्रो आज सहाव्या जलवाहतूक उपग्रह आईआरएनएसएस-1 एफचे प्रक्षेपण करणार आहे

Today's launch of ISRO's sixth navigational satellite | इस्रोच्या सहाव्या जलवाहतूक उपग्रहाचे आज प्रक्षेपण

इस्रोच्या सहाव्या जलवाहतूक उपग्रहाचे आज प्रक्षेपण

Next
>ऑनलाइन लोकमत - 
आंध्रप्रदेश, दि. १० - इस्त्रो आज सहाव्या जलवाहतूक उपग्रह आईआरएनएसएस-1 एफचे (Regional Navigation Satellite System-1F) प्रक्षेपण करणार आहे. गुरुवारी सायंकाळी 4 वाजता हे प्रक्षेपण केले जाणार आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून हे प्रक्षेपण पार पाडणार आहे. प्रक्षेपणासाठीचा 54 तासांचा काऊंटडाऊन मंगळवारीच सुरु करण्यात आला होता. पीएसएलव्ही सी-32च्या  (Polar Satellite Launch Vehicle) सहाय्याने या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. पीएसएलव्ही सी-32चे हे आत्तापर्यंतचं 34व मोठं मिशन आहे. 
 

Web Title: Today's launch of ISRO's sixth navigational satellite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.