व्यसनमुक्तीसाठी त्रिवेदी नव्या विक्रमाच्या वाटेवर
By admin | Published: January 1, 2017 12:12 AM2017-01-01T00:12:15+5:302017-01-01T00:12:15+5:30
संकल्प : २०० तास चालणार
Next
क ल्हापूर : मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी गुरुवारी देशपांडे यांना दिले. त्यावर मायक्रो फायनान्सबाबत अनेक तक्रारी आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याशी बोलून त्यांची कागदपत्रे तपासू, असे आश्वासन देशपांडे यांनी दिले.सर्वसामान्य लोकांच्या अडचणींचा फायदा घेऊन, त्यांना घरोघरी जाऊन कर्ज देण्याचा उद्योग मायक्रो फायनान्स कंपन्या करीत आहेत. कर्जवसुलीसाठी त्या विविध प्रकारे दबाव आणत आहेत. त्याचबरोबर या कंपन्यांचे व्याजदर भरमसाट आहेत. ते रिझर्व्ह बँकेच्या नियमांना धरून नाहीत. या कंपन्यांचे अधिकारी बेकायदेशीरीत्या घरी येऊन वसुली करतात. नोटाबंदीमुळे व्यवसाय ठप्प आहेत. शेतमालास भाव नाही. अशावेळी कर्ज फेडणे अवघड बनले आहे. तेव्हा अशा बेकायदेशीर कंपन्यांवर कारवाई व्हावी.शिष्टमंडळात सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, बी. एल. बरगे, सम्राट मोरे, नामदेव गावडे, स्वाती क्षीरसागर, सुनीता अमृतसागर, अर्चना चव्हाण, रेखा दावणे, सुनीता चव्हाण, संजीवनी सस्ते, अंजली पवार, रुबीना मुल्ला, आदींचा सहभाग होता.==========१२ जानेवारीला मोर्चामायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात १२ जानेवारी २०१७ रोजी मुंबई येथील रिझर्व्ह बँकेवर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा निमंत्रक सतीशचंद्र कांबळे यांनी दिली.==================गणेश