युगनायकतर्फे धम्मचक्र प्रवर्तक दिन
By admin | Published: September 29, 2014 09:47 PM2014-09-29T21:47:00+5:302014-09-29T21:47:00+5:30
पणजी।
Next
न शिक : लोकसभा निवडणुकीत मनसेलाच अनुकूल वातावरण असल्याचा राज ठाकरे यांचा दावा आहे. तथापि, तिरंगी लढतीत बाजी मारण्यासाठी त्यांनी आज मनसे नगरसेवकांना राजमंत्र दिला आहे. इंजिनला पुढे नेण्यासाठी आणखी थोडा धक्का द्या, असे आवाहन त्यांनी केल्याचे वृत्त आहे.दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा झाली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीतील राजकीय वातावरणाचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर आज अचानक सर्व नगरसेवकांना मुंबईत कृष्णकुंज येथे पाचारण केल्याने नगरसेवक अस्वस्थ होते. राज यांनी यंदा झाडाझडती न घेता सर्वच नगरसेवकांना निवडणूक जिंकण्यासाठी आणखी थोडे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. महापालिका निवडणुकीत किमान मनसेच्या विजयी उमेदवारांना जितकी मते मिळाली तितकी तरी मते मिळाली पाहिजे, असे फर्मान त्यांनी सोडले. मनसेच्या नगरसेवकांना प्रत्येकी सुमारे चार ते पाच हजार मते मिळाली होती. किमान तितकी मते तरी मिळालीच पाहिजे, असे राज यांनी आवाहन केले. नाशिकमध्ये मनसेला अनुकूल वातावरण आहे. परंतु आणखी थोडे प्रयत्न केले तर उमेदवार नक्की विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक पातळीवर नगरसेवकांच्या फाटाफुटीची चर्चा किंवा अन्य कारणांमुळे राज झाडाझडती घेणार अशी भीती अनेक नगरसेवकांना होती; परंतु प्रत्यक्षात तसे न झाल्याने महापौर ॲड. यतिन वाघ यांच्यासह सार्याच नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.