UPSC CSE Result 2022: UPSC 2022 चा निकाल जाहीर! मुलींनी मारली बाजी; टॉपर इशिता किशोरची 'गरूडझेप'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 03:28 PM2023-05-23T15:28:46+5:302023-05-23T15:58:13+5:30
UPSC CSE Result 2022: युपीएससी आयएएस परीक्षेच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
UPSC CSE Result 2022: या वर्षीचा युपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. या वर्षीच्या पहिल्या चारमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. इशिता किशोर यंदाच्या UPSC परीक्षेत UPSC 2022 ची टॉपर ठरली आहे. भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक, UPSC CSE परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. नागरी सेवकांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत मुलींनी अव्वल ४ पदांवर स्थान मिळवले आहे. इशिता किशोरशिवाय गरिमा लोहिया दुसऱ्या क्रमांकावर, उमा हर्थी एन तिसऱ्या आणि स्मृती मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मंगळवारी नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE 2022) चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. आयएएस परीक्षेत बसलेले उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वर अंतिम निकाल पाहू शकतात. परीक्षेच्या अंतिम निकालात एकूण ९३३ उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी ३४५ उमेदवार अनारक्षित, ९९ EWS, 263 OBC, 154 SC आणि 72 ST प्रवर्गातील आहेत. १७८ उमेदवारांची राखीव यादीही तयार करण्यात आली आहे. IAS पदांवर निवडीसाठी १८० उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
पाहा संपूर्ण यादी
1. इशिता किशोर
2. गरिमा लोहिया
3. उमा हर्ती एन
4. स्मृती मिश्रा
5. मयूर हजारिका
6. गेहाना नव्या जेम्स
7. वसीम अहमद भट
8. अनिरुद्ध यादव
9. कनिका गोयल
10. राहुल श्रीवास्तव
11. परसनजीत कौर
12. अभिनव सिवाच
13. विदुषी सिंग
14. कृतिका गोयल
15. स्वाती शर्मा
16. शिशिर कुमार सिंह
17. अविनाश कुमार
18. सिद्धार्थ शुक्ला
19. लघिमा तिवारी
20. अनुष्का शर्मा
21. शिवम यादव
22. जी व्ही एस पावनदत्ता
23. जी व्ही एस पावनदत्ता
24. संदीप कुमार
25. सांखे कश्मीरा किशोर
26.गुंजिता अग्रवाल
27. यादव सूर्यभान अच्छेलाल
28. अंकिता पुवार
29. पौरुष सूद
30. प्रेक्षा अग्रवाल
31. प्रियांशा गर्ग
32. नितीन सिंग
33. तरुण पटनायक मदल
34. अनुभव सिंग
35. अजमेरा संकेत
36. अजमेरा संकेत कुमार
37.चैतन्य अवस्थी
38. अनूप दास
39.गरिमा नरुल
40. श्री साई आश्रित शाखमुरी
41. शुभम
42. प्रणिता दास
43.अर्चिता गोयल
44. तुषार कुमार
45.नारायणी भाटिया
46.मनन अग्रवाल
47. आदित्य पांडे
48. संस्कृती सोमाणी
49. महेंद्र सिंह
50. स्पर्श यादव
51. प्रतीक्षा सिंग
52. प्रतिक्षा सिंह
53.मुद्रा गायरोला
54. ऋचा कुलकर्णी
55. एच एस भावना
56. अर्णव मिश्रा
57. अदिती वार्ष्णेय
58.दीक्षित जोशी
59. अभिज्ञान माळवी
60.तन्मय खन्ना
61. वैष्णवी पॉल
62. एस गौतम राज
63. अनिरुध पांडे
65. प्रांशु शर्मा
66.कृतिका मिश्रा
67. कस्तुरी पांडा
68.उत्कर्ष उज्ज्वल
69.एल अंबिका जैन
70. आदित्य शर्मा
71.गोयल कन्नड
72. मुस्कान डागर
73.पल्लवी मिश्रा
74. आयुषी जैन
75. चंद्रकांत बागोरे
76. दाभोलकर वसंत प्रसाद
77.सुनील
78. उत्कर्ष कुमार
79. अंजली गर्ग
80.अनुजा त्रिवेदी
81.मालिनी एस
82. निर्मल कुमार
83. अरविंद हंगलेम
84 नावीद अहसान भट
85.भारत जयप्रकाश मीना
86.असद झुबेरी
87.अयान जैन
88. निधी
89. प्रिन्स कुमार
90. नितीश मौर्य
91.जतिन जैन
92.संचित शर्मा
93.प्रतीक सिंग
94.अवुला साईकृष्णा
95. दिव्यांशी सिंगला
96. सीमरण भारद्वाज
97. प्रशांत राज
98.मुस्कान खुराना
99.अंकित
100.भाविका तनवी