उस्ताद रईस खान यांचे निधन

By admin | Published: May 7, 2017 02:02 AM2017-05-07T02:02:24+5:302017-05-07T02:13:09+5:30

सितार वादनाचे जादूगर उस्ताद रईस खान यांचे शनिवारी पाकिस्तानमध्ये निधन झाले

Ustad Rays Khan dies | उस्ताद रईस खान यांचे निधन

उस्ताद रईस खान यांचे निधन

Next

ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि, 7 - सितार वादनाचे जादूगर उस्ताद रईस खान यांचे शनिवारी रात्री पाकिस्तानमध्ये निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. स्वातंत्र्यपूर्व भारतातील इंदूर येथे जन्मलेले खान हे पाकिस्तानात स्थायिक झाले होते. रस्म-ए-उलफत, नैनो मे बदरा छाये... आणि इतर अनेक गाण्यातील त्यांचे सितारवादन, शास्त्रीय संगीतामधील जादू अविस्मरणीय ठरली आहे.   (सविस्तर वृत्त लवकरच) 

Web Title: Ustad Rays Khan dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.