उत्तर प्रदेश : डासना कारागृहातील 27 तर मेरठमधील 10 केद्यांना HIVचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 08:10 AM2018-03-10T08:10:03+5:302018-03-10T08:10:03+5:30
उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील डासना कारागृहात 27 केद्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील डासना कारागृहात 27 केद्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ही धक्कादायक माहिती उजेडात आल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांनी कारागृहातील 5 हजार कैद्यांची एचआयव्हीसंबंधीत वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कैद्यांना एचआयव्ही संसर्ग झाल्याची ही पहिलीच घटना नाहीय. 2017मध्येही एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेले 49 कैदी आढळले होते.
Ghaziabad: 27 prisoners of Dasna Jail found infected with HIV; medical officers have ordered HIV test of all the 5,000 prisoners. 49 prisoners were found HIV positive last year pic.twitter.com/qB41CqkLWN
— ANI UP (@ANINewsUP) March 9, 2018
10 prisoners of Meerut's Chaudhary Charan Singh district jail have tested positive for HIV & are undergoing treatment at Meerut Medical College's A.R.T Centre. Dr. Raj Kumar, CMO, Meerut says,'prisoners are undertrial & were HIV positive before their arrival in Jail'(09.03.2018) pic.twitter.com/qQv78VD8ip
— ANI UP (@ANINewsUP) March 10, 2018