अप्पर तहसीलदारपदी विजय राऊत
By Admin | Published: February 3, 2016 12:28 AM2016-02-03T00:28:50+5:302016-02-03T00:28:50+5:30
जळगाव: अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याच्या गुन्ात संशयित श्रावण रामकृष्ण मोरे वय २२(भील) रा.शिरसोली प्र.न. व त्याला मदत करणारा भैय्या ...
ज गाव: अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याच्या गुन्ात संशयित श्रावण रामकृष्ण मोरे वय २२(भील) रा.शिरसोली प्र.न. व त्याला मदत करणारा भैय्या शिवाजी सोनवणे (वय २५ रा.पिंपळगाव थडीचे ता.भडगाव) या दोघांवर मंगळवारी बलात्काराचे वाढीव कलम लावण्यात आले. पिडीत मुलीचा जबाब व वैद्यकिय चाचणीच्या आधारावर हे वाढीव कलम लावण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी दोघांना सोमवारी अटक केली होती. २७ जानेवारी रोजी श्रावण याने शिरसोली येथून मुलीला पळवून नेले होते.