विशाखापट्टणम रेल्वे रोखली !

By Admin | Published: January 18, 2016 03:42 AM2016-01-18T03:42:30+5:302016-01-18T03:42:30+5:30

मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून विशाखापट्टणमकडे निघालेल्या ट्रेनचा एसी बंद पडल्याने प्रवाशांनी सोलापूर स्टेशवर गाडी रोखून धरली.

Vishakhapatnam railway stopped! | विशाखापट्टणम रेल्वे रोखली !

विशाखापट्टणम रेल्वे रोखली !

googlenewsNext

सोलापूर : मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून विशाखापट्टणमकडे निघालेल्या ट्रेनचा एसी बंद पडल्याने प्रवाशांनी सोलापूर स्टेशवर गाडी रोखून धरली. तो दुरुस्त झाल्यानंतर अर्ध्या तासाने गाडी पुढे मार्गस्थ झाली़ रविवारी दुपारी हा प्रकार घडला़
या वातानुकूलित गाडीत ए-१ डब्यातील एसी पुण्याजवळ बंद पडला़ त्यामुळे आतमधील प्रवाशांना गुदमरल्यासारखे झाले. दुपारी ३च्या सुमारास ही गाडी सोलापूर स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ३वर थांबताच डब्यातील प्रवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली़

Web Title: Vishakhapatnam railway stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.