कचरा जाळणे- जोड
By admin | Published: February 22, 2016 12:04 AM2016-02-22T00:04:08+5:302016-02-22T00:04:08+5:30
शहरातील कोर्ट चौक, ललित कला भवन, जिल्हा बँकेजवळ, रत्नाकर नर्सरी, अजिंठा चौफुली ते इच्छादेवी मंदिर, बहिणाबाई उद्यान, रिंगरोडवर ठिकठिकाणी, रामानंद नगर, म्युन्सिपल कॉलनी अशा वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा जाळण्यात येतो. यामध्ये इच्छादेवी ते अजिंठा चौफुलीदरम्यान सतत कचर्यामधून धूर निघत असतो. यात कोठे कचरा कुंडीतील कचरा जाळला जातो तर कोठे कचरा कुंडीच्या बाजूला असलेला कचरा तेथेच पेटविला जातो.
Next
श रातील कोर्ट चौक, ललित कला भवन, जिल्हा बँकेजवळ, रत्नाकर नर्सरी, अजिंठा चौफुली ते इच्छादेवी मंदिर, बहिणाबाई उद्यान, रिंगरोडवर ठिकठिकाणी, रामानंद नगर, म्युन्सिपल कॉलनी अशा वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा जाळण्यात येतो. यामध्ये इच्छादेवी ते अजिंठा चौफुलीदरम्यान सतत कचर्यामधून धूर निघत असतो. यात कोठे कचरा कुंडीतील कचरा जाळला जातो तर कोठे कचरा कुंडीच्या बाजूला असलेला कचरा तेथेच पेटविला जातो. कोट...उघड्यावर कचरा जाळणे म्हणजे आजारास निमंत्रण देणे आहे. यामुळे सर्दी, शिंका येणे, डोके दुखणे यासह दमा सारखे गंभीर आजार होऊ शकतात. -डॉ. दीपक पाटील.कचर्यातून निघणार्या धुरामुळे दमा, अस्थमाचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो.शिवाय ह्रदयावरील दाब वाढला जातो. फुफ्फुसाचे आजारही यामुळे होऊ शकतात. यासाठी कचर्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. डॉ. सुनील थत्ते.उघड्यावर कचरा जाळल्याने प्रदूषण वाढून श्वास घेण्यास त्रास होतो. दमा व इतर गंभीर आजार यामुळे होऊ शकतात. उघड्यावर कचरा जाळू नये. - डॉ. सुषमा आडवाणीकचर्यातून निघणार्या धुरामुळे ॲलर्जी वाढते. नाक, फुफ्फुसाचे आजार वाढतात. वारंवार इन्फेक्शन होते. - डॉ. विद्याधर दातार.