ममता सरकारचा मोठा निर्णय; राज्यपालांऐवजी स्वतःच होणार सर्व स्टेट युनिव्हर्सिटीजच्या चान्सलर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 05:25 PM2022-05-26T17:25:41+5:302022-05-26T17:26:22+5:30

पश्चिम बंगालचे मंत्री ब्रत्य बसू यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

West Bengal Big decision of Mamata banerjee government; Instead of the governor, he will be the chancellor of all the state universities | ममता सरकारचा मोठा निर्णय; राज्यपालांऐवजी स्वतःच होणार सर्व स्टेट युनिव्हर्सिटीजच्या चान्सलर

ममता सरकारचा मोठा निर्णय; राज्यपालांऐवजी स्वतःच होणार सर्व स्टेट युनिव्हर्सिटीजच्या चान्सलर

googlenewsNext


पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता पश्चिम बंगालमध्ये राज्यपालांऐवजी स्वतः मुख्यमंत्रीच स्टेट युनिव्हर्सिटीजचे चान्सलर असतील. पश्चिम बंगालचे मंत्री ब्रत्य बसू यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

विधानसभेत सादर केले जाणार विधेयक -  
आता सर्व सरकारी युनिव्हर्सिटीजचे चान्सलर राज्यपाल नव्हे, तर स्वतः मुख्यमंत्री असतील, असा निर्णय आज घेण्यात आला आहे. यासंदर्भातील कायद्यात बदल करण्यासाठी विधानसभेत विधेयक सादर केले जाईल, असे पश्चिम बंगालचे मंत्री ब्रत्य बसू यांनी म्हटले आहे. 

राज्यपालांनी न विचारताच केल्या होत्या नियुक्त्या - 
तत्पूर्वी, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी, राज्य सरकारची सहमती न घेताच, अनेक कुलगुरूंची नियुक्ती केल्याचा आरोप   करण्यात आला होता.
 

Web Title: West Bengal Big decision of Mamata banerjee government; Instead of the governor, he will be the chancellor of all the state universities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.